School Curriculum बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

शालेय अभ्यासक्रमात नशामुक्ती पाठ्यक्रमाचा समावेश; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

राज्यातील शाळांमध्ये नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेचे धडे दिले जाणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षण विभागाच्या बैठकीत दिले महत्त्वाचे निर्देश.
प्रांत (महाराष्ट्र)