सुरक्षा ऑडिट बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

न्यायालयीन सुरक्षेला प्राधान्य; पुणे न्यायालयात मायक्रो सुरक्षा ऑडिट सुरू

पुणे न्यायालयाच्या सुरक्षेतील गंभीर त्रुटींवर पोलीस प्रशासनाची कडक कारवाई. अमितश कुमार यांच्या आदेशाने मायक्रो सुरक्षा ऑडिट सुरू.
पुणे