शिवानंद स्वामी बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

पुण्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांचा राष्ट्रपती पदकाने गौरव

स्वातंत्र्यदिनानिमित्त पुण्यातील CID उपअधीक्षक जितेंद्र कदम आणि पिंपरी-चिंचवडचे PSI शिवानंद स्वामी यांना राष्ट्रपतींचे 'गुणवत्तापूर्ण सेवा पदक' जाहीर.
पुणे