एसएनसीयू सुविधा बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

बालकांच्या आरोग्यासाठी शासन कटिबद्ध; अत्याधुनिक उपचार सुविधा देण्याचा निर्णय

महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयांमध्ये NICU आणि SNCU सुविधा अधिक सक्षम करणार. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे मुंबईतील आढावा बैठकीत निर्देश.
प्रांत (महाराष्ट्र)