घनकचरा व्यवस्थापन बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

घनकचरा व्यवस्थापनासाठी ‘क्लस्टर’ पद्धत; आदिती तटकरेंची नवी संकल्पना

श्रीवर्धन मतदारसंघातील कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी एमआयडीसी व ग्रामपंचायतींसाठी 'क्लस्टर' मॉडेल. मंत्री आदिती तटकरे यांचे MPCB ला तातडीचे निर्देश.
प्रांत (महाराष्ट्र)