State Festival बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्याचे निर्देश

महाराष्ट्रातील गणेशोत्सव यंदा 'राज्य महोत्सव' म्हणून साजरा होणार. युनेस्को वारसा यादीसाठी प्रयत्न आणि ४८० मंडळांना १.५ कोटींची पारितोषिके.