स्वच्छ भारत मिशन बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

जल जीवन, स्वच्छ भारत मिशनच्या कर्मचाऱ्यांना दिलासा; समावेशनाचा प्रस्ताव समितीकडे

जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशनमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समावेशनाचा प्रस्ताव मुख्य सचिवांच्या समितीकडे पाठवण्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश. मानधनासाठी १६ कोटी मंजूर.
प्रांत (महाराष्ट्र)