Swapnil Lande बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

दहावीच्या गुणांचे आमिष दाखवून १४ वर्षीय मुलीचे शोषण; पुण्यात भोंदूबाबावर गुन्हा

पुण्यात दहावीच्या परीक्षेत चांगल्या गुणांचे आमिष दाखवून १४ वर्षीय मुलीचे शोषण करणाऱ्या स्वयंघोषित भोंदूबाबा स्वप्नील लांडेवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल. आरोपी फरार.
पुणे