Third Party Insurance बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

विमा नसलेल्या वाहनांना पेट्रोल-डिझेल बंद करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

वैध थर्ड पार्टी विमा नसलेल्या वाहनांना पेट्रोल पंपावर इंधन न देण्याबाबत पायलट प्रोजेक्ट सुरू करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. कारसाठी ४ तर दुचाकीसाठी ६ वर्षांचा विमा सक्तीचा.
देश