- Hindi News
- Traffic Congestion
Traffic Congestion बातम्या आणि अपडेट्स | Lokprant
<% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %> <%= node_description %>
<% } %> <% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
पुणे वाहतूक पोलिसांचा महापालिकेला ‘अलर्ट’ खड्डे, कोंडीवर तातडीने उपायांचे निर्देश
Published On
By Rajsita Ade
पुणे शहरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे कडक निर्देश. खड्ड्यांची अचूक माहिती महापालिकेला देऊन रस्ते दुरुस्तीवर भर.
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचा प्रवास ४५ मिनिटांत; उद्घाटनाची प्रतीक्षा
Published On
By Rajsita Ade
पुणे: पुणेकरांची रोजच्या बिकट वाहतूक कोंडीतून मोठी सुटका करण्यासाठी सज्ज झालेली हिंजवडी ते शिवाजीनगर (मेट्रो लाईन-३) आता तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे तयार आहे. मात्र, उद्घाटनाची अधिकृत तारीख मिळत नसल्यामुळे नागरिकांमधून प्रतीक्षा वाढली आहे. हा १३.३ किलोमीटर लांबीचा पहिला महत्त्वाचा टप्पा पूर्ण...
चाकण एमआयडीसीतील समस्यांमुळे उद्योजक संतप्त; २० उद्योग स्थलांतराच्या मार्गावर
Published On
By Rajsita Ade
चाकण एमआयडीसीतील रस्त्यांची दुरवस्था अन् वाहतूक कोंडीमुळे त्रस्त २० उद्योग खंडाळा एमआयडीसीत जाण्याच्या तयारीत. १,००० कोटींचे नुकसान; उद्योजकांचा आंदोलनाचा इशारा.
