केंद्रीय गृह मंत्रालय बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

शौर्य आणि सेवेला सलाम; महाराष्ट्रातील ८२ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

स्वातंत्र्यदिनानिमित्त केंद्रीय गृह मंत्रालयाकडून महाराष्ट्रातील ८२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर. पाहा पदकांची सविस्तर वर्गवारी.
प्रांत (महाराष्ट्र)