व्हिएतनाम दौरा बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

व्हिएतनाम दौऱ्यासाठी ऋतुराज कदमची निवड; महाराष्ट्रातून ठरला एकमेव एनसीसी विद्यार्थी

सांगली/सातारा परिसरातील माण तालुक्याच्या ऋतुराज कदमची YEP अंतर्गत व्हिएतनाम दौऱ्यासाठी निवड. एनसीसी नेव्ही विंगमधून देशातून एकमेव निवड.
सातारा