७ वी पास नोकरी बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

मुंबई उच्च न्यायालयात माळी-मदतनीस पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

मुंबई उच्च न्यायालयात माळी/मदतनीस पदांच्या २ जागांसाठी भरती जाहीर. ७ वी पास उमेदवारांना अर्ज करता येणार, अंतिम तारीख २० ऑगस्ट २०२६.
प्रांत (महाराष्ट्र)