Anil Desai बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

सर्वोच्च न्यायालया बाहेर ठाकरे-शिंदे गट आमने सामने; अनिल देसाई आणि नरेश म्हस्के यांच्यात शाब्दिक वाद

सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या सुनावणीदरम्यान बाहेर ठाकरे व शिंदे गटाचे नेते आमनेसामने. अनिल देसाई, संजय राऊत आणि नरेश म्हस्के यांच्यात शाब्दिक चकमक.
प्रांत (महाराष्ट्र)