आयुष प्रसाद बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

नाशिकमध्ये ३९ अनुकंपा नियुक्त्या; महाजनांच्या हस्ते नियुक्तीपत्रे

नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात ३९ अनुकंपा धारकांना सेवेची नियुक्तीपत्रे प्रदान. मंत्री गिरीश महाजन व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला.
प्रांत (महाराष्ट्र)