BLO बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

पुणे मतदार यादीत मोठी फेर तपासणी; २४ ऑगस्टला प्रारूप यादी प्रसिद्ध

पुणे जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम वेगात. ११ लाख अनुपस्थित मतदारांची नावे वगळण्याची प्रक्रिया सुरू; २४ ऑगस्टला नवीन यादी प्रसिद्ध होणार.
पुणे