चतुर्वेद संमेलन बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

‘नव भारत’ घडवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा; राज्यपाल जिष्णु देव वर्मांचे आवाहन

नाशिकमधील चतुर्वेद संमेलनात राज्यपाल जिष्णु देव वर्मांचे मार्गदर्शन. युवकांनी एआय, तंत्रज्ञान आणि वेद परंपरेची सांगड घालत नव भारत घडवण्याचे केले आवाहन.
प्रांत (महाराष्ट्र)