सहकार क्षेत्र बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

महाराष्ट्रात येणार राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त महामंडळाचे मुख्यालय; अमित शाहांची घोषणा

राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त महामंडळाचे मुख्यालय दिल्लीहून महाराष्ट्रात हलवणार. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांची मुंबईतील 'सहकार नव-क्रांती मेळाव्यात' घोषणा.
प्रांत (महाराष्ट्र) 

सातारा जिल्हा बँक निवडणुकीची रणधुमाळी; १८९४ ठराव दाखल

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी १८९४ ठराव प्राप्त. दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; लवकरच प्रारूप मतदार यादी होणार प्रसिद्ध.
सातारा