काजू लागवड बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

रायगडमध्ये काजू-आंबा लागवडीला वेग; शेतकऱ्यांच्या शाश्वत उत्पन्नावर भर

रायगड जिल्ह्यात 'मागेल त्याला काजू' व आंबा घन लागवड योजनेचा शुभारंभ. ३ वर्षांत ७० हजारांपर्यंत अनुदान; मंत्री भरत गोगावले यांचे शेतकऱ्यांना आवाहन.
प्रांत (महाराष्ट्र)