डीबी पथक बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

महिलांच्या गळ्यातील दागिने लुटणारा सराईत अटकेत; ७ गुन्हे उघडकीस

सातारा शहर डी.बी. पथकाची धडक कारवाई. आनेवाडी-पाचवड परिसरात सापळा रचून सराईत चेन स्नॅचरला अटक, १२.७५ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त.
सातारा