डेक्कन पोलीस बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

पुण्यातील ‘फ्लाईंग जिप्सी’ प्रकरणात कारवाई; मालक-व्यवस्थापकांना अटक

रीलस्टार अथर्व जगताप हल्ला प्रकरणात 'फ्लाईंग जिप्सी' कॅफेचा मालक व मॅनेजर अटक. पुरावा लपवल्याने डेक्कन पोलिसांची कारवाई, महापालिकेकडून हॉटेल सील.
पुणे