Farmer Compensation बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

विमा भरपाईत विलंब नको; नितेश राणे आक्रमक 

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी फळपिक विमा भरपाईवरून विमा कंपन्यांना सुनावले. तांत्रिक त्रुटी दूर करून त्वरित भरपाई देण्याचे आदेश.
प्रांत (महाराष्ट्र)