शेतकरी आंदोलन बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनवर बारामतीत मतभेद; पर्यायी मार्गाची मागणी

मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन मार्गावर बारामतीतील शेतकऱ्यांची चिंता. सुपीक शेती वाचवण्यासाठी पर्यायी मार्गाचा विचार करण्याची प्रशासनाकडे मागणी.
प्रांत (महाराष्ट्र)