फिल्म सिटी बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

मराठी चित्रपटसृष्टीत सरकारची गुंतवणूक; ‘जेन झी’ला जोडण्याचा प्रयत्न

'जेन झी' प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या मराठी चित्रपटात महाराष्ट्र शासन गुंतवणूक करणार. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांची घोषणा.
प्रांत (महाराष्ट्र)