Film Industry बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

मुंबईत पहिल्या ब्रिक्स फिल्म बाजाराचा शुभारंभ; भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेला नवी दिशा

भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेखाली मुंबईत पहिल्या 'ब्रिक्स फिल्म बाजारा'चे उद्घाटन. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त केला विश्वास.
प्रांत (महाराष्ट्र)