Health Center Inauguration बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

स्वातंत्र्यदिनी आरोग्यमंत्र्यांचा गावागावातील समित्यांशी ऑनलाइन संवाद

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर स्वातंत्र्यदिनी ग्रामीण आरोग्य समित्यांशी साधणार ऑनलाइन संवाद. १२४ नवीन आरोग्य संस्थांचे एकाच वेळी ऑनलाइन उद्घाटन.
प्रांत (महाराष्ट्र)