Hirkani Kaksh बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

महिला सुरक्षेला बळ; सांगलीत ‘हिरकणी कक्ष’ आणि दामिनी पथकाच्या ई-बाईक्सचे लोकार्पण

सांगलीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते २० अत्याधुनिक हिरकणी कक्ष आणि दामिनी पथकाच्या ६ ई-बाईक्सचे लोकार्पण. महिला सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे पाऊल.
प्रांत (महाराष्ट्र)