Hotel Bakery Raid बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

पुणे-पिंपरीत एफडीएची धडक कारवाई; ६ हॉटेल-बेकरींचे परवाने निलंबित

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची (FDA) धडक कारवाई. अस्वच्छता व नियमभंगामुळे ६ आस्थापनांचे परवाने निलंबित, कोंढव्यातून ५९८ किलो मावा जप्त.
पुणे