आयआयटी मुंबई बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

तरुणांच्या नव्या विचारांनी प्रशासनाला बळ; मुख्यमंत्री फेलोशिपला फडणवीसांचे प्रोत्साहन

मुंबईत 'मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२६' सोहळा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शासन आणि IIT मुंबई यांच्यात महत्त्वपूर्ण MoU.
प्रांत (महाराष्ट्र)