अवैध मासेमारी बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

अवैध मासेमारी रोखण्यासाठी महाराष्ट्र-गोवा समन्वय; नितेश राणेंचा पुढाकार

महाराष्ट्रात १५ ऑगस्टपर्यंत मासेमारी बंदीचा निर्णय. सागरी हद्दीतील अवैध मासेमारी रोखण्यासाठी मंत्री नितेश राणे आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यात चर्चा.
प्रांत (महाराष्ट्र)