बेमुदत उपोषण बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

बेस्ट कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू; मुंबईकरांना बसणार फटका

मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचे १८ ऑगस्टपासून बेमुदत उपोषण सुरू. शशांक राव यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनामुळे मुंबईकरांच्या प्रवासावर परिणामाची शक्यता.
प्रांत (महाराष्ट्र)