कृषी विज्ञान संस्था बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

वाकवलीत कृषी विज्ञान पदव्युत्तर संस्था उभारणीसाठी शासनाची पावले

रत्नागिरीतील वाकवली येथे नवीन शासकीय कृषी विज्ञान पदव्युत्तर संस्था उभारण्यासाठी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.
प्रांत (महाराष्ट्र)