Jansamvad Sangli बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

पालकमंत्र्यांच्या ‘जनसंवाद’ला मोठे यश; सांगलीत नागरिकांच्या प्रश्नांना मिळाला न्याय

सांगलीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या 'जनसंवाद' उपक्रमात नागरिकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी. अनुपालन बैठकीत रजा रोखीकरणासह अनेक महत्त्वाच्या समस्यांवर तोडगा.
प्रांत (महाराष्ट्र)