Kapil Sibal बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

संजय राऊत आक्रमक; नार्वेकरांसह निवडणूक आयोगावर गंभीर टीका

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात संजय राऊतांची राहुल नार्वेकर आणि निवडणूक आयोगावर घणाघाती टीका; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले.
प्रांत (महाराष्ट्र) 

शिवसेना चिन्ह वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी

शिवसेना नाव व 'धनुष्यबाण' चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी. ठाकरे गटातर्फे कपिल सिब्बल यांनी पक्षांतर बंदी कायद्यावर उपस्थित केले प्रश्न.
देश