Keshavnagar Kharadi Flyover बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

केशवनगर-खराडी उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी

पुण्यातील केशवनगर-खराडी उड्डाणपुलाला 'दिवंगत अजितदादा पवार उड्डाणपूल' नाव देण्याची रोहन सुरवसे-पाटील यांची मागणी. सुनेत्रा पवार यांना दिले निवेदन.
पुणे