Kunbi Certificate बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

कुणबी प्रमाणपत्र रद्दीकरणावरून जरांगे आक्रमक; सरकारला आंदोलनाचा इशारा

कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश तातडीने मागे घ्या; मनोज जरांगे पाटील यांचा सांगलीतून सरकारला इशारा. २९ ऑगस्टला निर्णायक आंदोलन.
प्रांत (महाराष्ट्र)