कुसवली पठार बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

मावळात विकासाची पोलखोल; कुसवली पठारावर रुग्णाला झोळीतून नेण्याची वेळ

मावळ तालुक्यातील कुसवली पठारावर पक्क्या रस्त्याअभावी रुग्णाला झोळीतून वाहून नेले. प्रशासनाच्या कारभारावर ग्रामस्थांचा तीव्र संताप; पाहा सविस्तर व्हिडिओ अपडेट.
पुणे