ताजी बातमी.Balasaheb Thackeray Marathi Abhiyan बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाला अभूतपूर्व प्रतिसाद; १ लाखांहून अधिक अमराठी चालकांनी शिकली व्यावसायिक मराठी

राज्यभरातील १ लाखांहून अधिक अमराठी चालकांनी पूर्ण केले व्यावहारिक मराठीचे प्रशिक्षण. १७ ऑगस्टला ठाण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समारोप.
प्रांत (महाराष्ट्र)