ताजी बातमी.Dahiwadi बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

बेशिस्त वाहनचालकांना दहिवडी पोलिसांचा दणका ; फॅन्सी नंबरप्लेट, सायलेन्सर आणि विना सीटबेल्ट चालकांवर कारवाई

दहिवडी शहर व परिसरातील बेशिस्त वाहनचालकांवर पोलिसांची मोठी कारवाई. ४७ वाहनांवर गुन्हे दाखल करून ३६,५०० रुपयांचा दंड वसूल.
सातारा