ताजी बातमी.Eknath Shinde बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

महाराष्ट्राचा कापड उद्योग जागतिक पातळीवर नेणार; ‘फार्म टू फॉरेन’चा संकल्प

महाराष्ट्राला कापड उद्योगात ग्लोबल एक्स्पोर्ट हब बनवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध. असोचेमच्या 'फार्म टू फॉरेन कॉन्क्लेव्ह २०२६' मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा.
प्रांत (महाराष्ट्र) 

दिल्लीत मोदी-शिंदे भेट; महाराष्ट्राच्या विकासासह राजकीय विषयांवर चर्चा

नवी दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात १ तास महत्त्वाची बैठक. महाराष्ट्रातील विकासप्रकल्प आणि राजकीय परिस्थितीवर आढावा.
देश