ताजी बातमी.Gulabrao Patil बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

कोपरगावच्या पाणीपुरवठा योजनांचा गुलाबराव पाटीलांकडून आढावा

मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत कोपरगाव व राहाता तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांची उच्चस्तरीय बैठक पार पडली.
प्रांत (महाराष्ट्र)