महाराष्ट्र लोकायुक्त बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

महाराष्ट्र लोकायुक्तात दोन न्यायिक, दोन बिगर न्यायिक सदस्यांचा शपथविधी

महाराष्ट्र लोकायुक्त संस्थेच्या दोन न्यायिक व दोन बिगर-न्यायिक सदस्यांचा राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते शपथविधी. रश्मी शुक्ला व न्यायमूर्ती तावडे यांचा समावेश.
प्रांत (महाराष्ट्र)