महाराष्ट्र न्यूज.Blinkit बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

ब्लिंकिटच्या गोदामात अस्वच्छता; एफडीएकडून परवाना निलंबित

मुंबईतील मालाड येथे ब्लिंकिटच्या (Blinkit) गोदामावर एफडीएची (FDA) धडक कारवाई. अस्वच्छता आणि नियमांच्या उल्लंघनामुळे परवाना निलंबित; तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वा खालील कारवाई.
प्रांत (महाराष्ट्र)