महाराष्ट्र न्यूज.Chandrashekhar Bawankule बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

भटक्या-विमुक्त समाजाला मिळणार हक्काचे दाखले; राज्यभरातील ९३७ वस्त्यांत विशेष शिबिरे

महाराष्ट्रातील भटक्या-विमुक्त समाजासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा. २८ ते ३० सप्टेंबर दरम्यान ९३७ वस्त्यांवर जाऊन थेट दाखल्यांचे वाटप होणार.
प्रांत (महाराष्ट्र) 

सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय; फार्मर आयडीचा मार्ग मोकळा

महाराष्ट्रातील सातबारावर नाव नसलेल्या २.३१ लाख शेतकऱ्यांना 'फार्मर आयडी' मिळणार. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना तातडीचे निर्देश.
प्रांत (महाराष्ट्र)