महाराष्ट्र न्यूज.Dhule Irrigation बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

धुळ्यातील सिंचन प्रकल्पांना गती; वंचित आदिवासींना अनुदानाचा मार्ग मोकळा

धुळे जिल्ह्यातील सुलवाडे-जामफळ-कनोली, तापी-बोराई व अक्कलपाडा सिंचन प्रकल्पांना गती. बाधित आदिवासींना सानुग्रह अनुदानाचे निर्देश.
प्रांत (महाराष्ट्र)