महाराष्ट्र न्यूज.Global Guruji बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

‘ग्लोबल गुरुजी’ निवड प्रक्रियेचा पहिला टप्पा पूर्ण; १,१८७ शिक्षक परीक्षेत सहभागी

पुण्यातील 'ग्लोबल गुरुजी' उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात १,१८७ शिक्षकांचा सहभाग. सिंगापूरच्या शिक्षण पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी ५० शिक्षकांची होणार निवड.
पुणे