महाराष्ट्र न्यूज.Pandharpur बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

पंढरपूर मंदिर व घाट परिसराचा होणार कायापालट; मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केली पाहणी; विकास कामांना गती देण्याचे प्रशासनाला निर्देश

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केली पंढरपूर येथील विकास कामांची पाहणी. ७३ कोटींच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला आणि कॉरिडॉर प्रकल्पाला गती देण्याचे आदेश.
प्रांत (महाराष्ट्र)