महाराष्ट्र न्यूज.Sanjay Raut बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

संजय राऊत आक्रमक; नार्वेकरांसह निवडणूक आयोगावर गंभीर टीका

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात संजय राऊतांची राहुल नार्वेकर आणि निवडणूक आयोगावर घणाघाती टीका; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले.
प्रांत (महाराष्ट्र)