Manchar बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

दूध भेसळ प्रकरणाला नवे वळण; देवदत्त निकम यांच्या समर्थनार्थ समर्थक आक्रमक

देवदत्त निकम यांच्यावरील जमीन खरेदीचे आरोप त्यांच्या समर्थकांनी फेटाळले. दूध भेसळ प्रकरणावरून लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न असल्याचा मंचरमधील पत्रकार परिषदेत दावा.
पुणे