मावळ बातम्या बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

मावळात विकासाची पोलखोल; कुसवली पठारावर रुग्णाला झोळीतून नेण्याची वेळ

मावळ तालुक्यातील कुसवली पठारावर पक्क्या रस्त्याअभावी रुग्णाला झोळीतून वाहून नेले. प्रशासनाच्या कारभारावर ग्रामस्थांचा तीव्र संताप; पाहा सविस्तर व्हिडिओ अपडेट.
पुणे 

पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; चार तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

पुणे-सातारा महामार्गावर शिरवळजवळ भीषण अपघात. कार-ट्रकच्या धडकेत ४ मित्रांचा जागीच मृत्यू; तळेगाव दाभाडे परिसरात पसरली शोककळा.
पुणे